ठळक उपक्रम
शिक्षणाची गाडी आली
आदिवासी पाड्यांत शिक्षणाचा उत्सव
‘शिक्षणाची गाडी आली’ या उपक्रमातून जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट आदिवासी पाड्यांतील विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी आणि शिक्षणाचे महत्त्व समजावे यासाठी काम करते. फेब्रुवारी २०२४ मध्ये जिल्हा परिषद शाळा सकवार (जि. पालघर) येथे दोन दिवसांचा बाल-कला व क्रीडा महोत्सव झाला: मैदानी व बैठे खेळ, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक व खेळाचे साहित्य वाटप आणि शिक्षणाबद्दल जनजागृती करणारी रॅली.
शिक्षणाची गाडी आली
बाल कला व क्रीडा महोत्सव
आतापर्यंतचा प्रभाव
उपक्रम
अलीकडील उपक्रम
येथे अजून काही प्रसिद्ध झालेले नाही.