JANIV Charitable Trust

छायाचित्रे

कार्यक्रम, उपक्रम आणि माणसांची क्षणचित्रे.

कार्यक्रमांतील क्षण

‘शिक्षणाची गाडी आली’ कार्यक्रमात चटईवर बसून चित्र काढणारी मुले

‘शिक्षणाची गाडी आली’ कार्यक्रमातील पाहुणे आणि विद्यार्थी

‘शिक्षणाची गाडी आली’च्या फलकाजवळ वर्गात गावातील महिलांशी संवाद

जिल्हा परिषद शाळा सकवार येथील ‘बाल कला व क्रीडा महोत्सव २०२३-२४’ च्या फलकाजवळ मुले आणि स्वयंसेवक

‘बाल कला व क्रीडा महोत्सव २०२३-२४’ मध्ये चषक स्वीकारणारा मुलींचा संघ

‘बाल कला व क्रीडा महोत्सव २०२३-२४’ मध्ये चषक स्वीकारणारा मुलांचा संघ

शाळेत मातीच्या पणत्या रंगवणारी मुले
शाळेत मातीच्या पणत्या रंगवणारी मुले
सथाये महाविद्यालयाच्या (स्वायत्त) फलकासमोर गावातील शाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक सत्र

येथे अजून काही प्रसिद्ध झालेले नाही.

छायाचित्रे लवकरच येथे येतील

तोपर्यंत वृत्तपत्रांतील कात्रणे ‘प्रसिद्धी’ पानावर पाहा.

प्रसिद्धी पाहा

Powered by सेवार्थ · by WEKRAM Technologies