आमची कथा
जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट ही आदिवासी व वंचित घटकांतील मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत संस्था आहे. शिक्षणाची गाडी आली, क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक उपक्रम व गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य अशा विविध उपक्रमांतून संस्था कार्य करते.
दृष्टी
ध्येय
उद्दिष्टे
मूल्ये
विश्वस्त व पदाधिकारी
नोंदणी तपशील
Public Charitable Trust · No. F62324 · Charity Commissioner, Maharashtra